1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 22 मार्च 2017 (22:56 IST)

जूली 2 साठी राय लक्ष्मीने बिकिनीत दिला पोज (फोटो)

hotest rai laxmi
नेहा धूपिया अभिनित फिल्म 'जूली' 2004मध्ये प्रदर्शित झाली होती. या चित्रपटात नेहाने आपल्या बोल्ड आणि सेक्सी अंदाजामुळे सर्वांना चकित केले होते.  चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसा यश‍ मिळाला नाही, पण चर्चेत नक्कीच आली.
चित्रपटाचे निर्देशक दीपक शिवदासानी 13 वर्षानंतर याचा सीक्वल 'जूली 2' नावाने बनवत आहे. यात नेहाच्या जागेवर दक्षिण भारतातील हॉट एक्ट्रेस राय लक्ष्मी आहे. तिच्यासोबत रवि किशन आणि यूरी सूरी देखील आहे. या चित्रपटात बिकनी घातलेल्या फोटोला तिने पोस्ट केले आहे.