Widgets Magazine
Widgets Magazine

करिश्माचे चित्रपट ब‍घतिये जॅकलिन

jacqueline

या चित्रपटात करिश्मा कपूर हिची भूमिका निभावणार असून तिच्या सारखं अभिनय जमावं म्हणून हल्ली ती करिश्माचे चित्रपट बघत आहे. जुडवा सिनेमाचे दिग्दर्शन डेव्हिड धवनने केले होते आणि यात सलमान डबल रोलमध्ये दिसला होता.
 
जॅकलिनने म्हटले की अजून करिश्माकडून कोणताही सल्ला मिळालेला नाही परंतू ती फार छान अभिनेत्री असून सध्या मी चित्रपट बघत आहे.
 
जुडवा 2 मध्ये सलमानची जागा वरूणने घेतली असून तापसी पन्नू रंभाची भूमिका निभावणार आहे. याआधी जॅकलिन आणि वरूण ढिशूम या चित्रपटात सोबत दिसले होते.
 
जुडवाचे निर्माता साजिद नाडियाडवाला असून हा सिनेमा सप्टेंबरपर्यंत प्रेक्षकांसमोर येण्याची शक्यता आहे.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

'ला ला लॅण्ड'चे नाव घोषित झाल्यानंतर मूनलाइटला मिळाला बेस्ट चित्रपटाचा अवॉर्ड

ऑस्कर 2017मध्ये फार मोठी चुकी झाली आहे. गोष्ट जेव्हा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचाचे नाव घोषित ...

news

सोहेलच्या शेरखान मध्ये नसणार सलमान

सोहेल खानच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला चित्रपट शेरखानमध्ये त्याचा भाऊ दबंग स्टार सलमान ...

news

यंदाही प्रियांकाची ऑस्करवारी

बॉलीवूडमधून हॉलीवूडमध्ये गेलेली ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा हीदेखील ८९ व्या अॅकॅडमी ...

news

माझे नाक ओरिजनलच: प्रियांका

देसी गर्ल प्रियांका चोप्रा अमेरिकेत आता सुपरिचित झालेली आहे. अ‍मेरिकेत एक प्रसिद्ध ...

Widgets Magazine