Widgets Magazine
Widgets Magazine

कतरिना पुन्हा अमिरसोबत करणार ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’

शनिवार, 13 मे 2017 (10:24 IST)

यशराज फिल्म ने पुन्हा यशाचा फार्मुला एकत्र केला आहे. धूम ३ हा सुपर हिट नंतर आता पुन्हा यश राज आमिर, विजय कृष्ण दिगदर्शक आणि कतरिना कैफ एकत्र आम करणार आहेत. यांनी आगोदर धूम ३ मध्ये एकत्र काम केले आहे.आगामी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटासाठी कतरिनाची निवड झाली असल्याची माहिती आमिरनेच त्याच्या ट्विर अकाऊंटवरुन दिली. आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांच्य मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटामध्ये ‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेखही झळकणार असल्यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने मल्टीस्टारर ठरत आहे. तर आमिरचा हा चित्रपट फार वेगळा असणार असून या सर्वांवर आता बाहुबलीचा फार  मोठा दबाव असणार आहे.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

जस्टीन बिबरच्या कॉन्सर्टला मलायका आणि अरबाज सोबत

जगप्रसिद्ध पॉप सिंगर जस्टीन बिबरच्या नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर रंगलेल्या ...

news

स्टेजवर येताच जस्टिन म्हणाला : ‘थँक्स इंडिया… मी पुन्हा येईन..’

सलग दीड तास त्याने परफॉर्म केलं. यावेळी त्याने त्याची गाजलेली २१ गाणी गायली. यात ‘बेबी’, ...

news

नथुराम गोडसेवर चित्रपट काढण्याचा रामूचा विचार

मुंबई- सरकार 3 नंतर राम गोपाल वर्मा महात्मा गांधींची हत्या करणार्‍या नथुराम गोडसेच्या ...

news

चीनमध्ये चार दिवसांत 'दंगल'ची 100 कोटींपेक्षा जास्त कमाई

आमीर खानच्या 'दंगल' चित्रपटाने चीनच्या बॉक्स ऑफिसवर अवघ्या चार दिवसांत 100 कोटींपेक्षा ...

Widgets Magazine