Widgets Magazine
Widgets Magazine

मलाइकाला मध्यरात्री का भेटायला गेला अर्जुन कपूर?

आणि यांची मध्य रात्री झालेली भेट सर्वांना खटकत आहे. अर्जुन रात्री दहा वाजता घरात गेला आणि दीड वाजता तिथून निघाला यावर खूप चर्चा होत आहे.
 
पण हे पहिल्यांदा होत नसून अर्जुन अनेकदा मलाइकाच्या घरी येत जात असतो. अर्जुनचे खान कुटुंबाशी चांगले संबंध आहे. त्याला वजन कमी करून हीरो बनण्याची प्रेरणा सलमान खानने दिली. सलमानच्या मार्गदर्शनाखाली स्वत:ला फिट करून इश्कजादे या चित्रपटातून त्याने आपले करिअर सुरू केले.
 
सूत्रांप्रमाणे बॉलीवूडमध्ये पाऊल सुद्धा टाकले नव्हते तेव्हापासून अर्जुन आणि मलाइका एकमेकाला ओळखतात. वयात अंतर असला तरी ते एकमेकाचे चांगले मित्र आहेत. ही गोष्ट सर्व खान कुटुंबालादेखील माहीत आहे.
 
सध्या मलाइका नवर्‍यापासून दूर राहते. म्हणून अर्जुन तिला भेटायला तिच्या घरी जात असतो. मीडियापासून ही गोष्ट लपवण्यामागील कारणही हेच आहे की मीडियाला एकदा हे कळले की चर्चा सुरू होते जशी आता झाली आहे. या इंडस्ट्रीमध्ये लोकं दिवसभर कामात व्यस्त असतात म्हणून त्यांना रात्रीच वेळ मिळतो. हेच कारण आहे की मलाइकाला भेटायला अर्जुन रात्री तिच्या घरी पोहचला आणि प्रकरण गाजलं.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

दिवसातून कधी 100 सिगारेट पित होता शाहरुख, हे स्टार्स देखील आहे चेन स्मोकर्स

बॉलीवूड एकंतर शाहरुख खान 51 वर्षांचा झाला आहे. 2 नोव्हेंबर, 1965 रोजी जन्मलेला शाहरुख तसा ...

news

‘डोंगरी का राजा’मध्ये सनीचा आयटम नंबर!

नव्या आयटम साँगमध्ये बॉलिवूडची ‘बेबी डॉल’ सनी लिओनाने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवला असून ...

news

‘मिस्टर इंडिया’तील गाण्याचे ‘फोर्स 2’ मध्ये नवे व्हर्जन

अभिनेता जॉन अब्राहमच्या ‘फोर्स 2’ मध्ये ‘ओ जानिया’च्या रुपात ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील ...

news

प्रियंका चोप्राने ‘बेवाच’चे नवीन पोस्टर प्रसिद्ध केले

अदाकारा प्रियंका चोप्राने आपल्या हॉलीवुड डेब्यूचे हैलोवीन स्पेशल पोस्टर प्रसिद्ध केले ...

Widgets Magazine