सोमवार, 1 सप्टेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

तर ही आहे मलाइकाची आवडती बेड पोझिशन

bollywood news
बॉलीवूडची यम्मी मॉम मलाइका अरोराची हॉटनेस तिच्या वयासोबत वाढत आहे. ती सोशल मीडियावर ही गोष्ट सिद्ध करत असते. अलीकडेच तिने एका चॅट शोमध्ये बेडरूम सीक्रेट शेअर केले.
 
शोमध्ये बेडवर तिच्या आवडत्या पोझिशनबद्दल विचारल्यावर तिने बोल्डपणे उत्तर दिले 'ऑन टॉप'.
 
मलाइकाने हेदेखील सांगितले की तिला 'गेम नाइट', 'दाढी असलेले माणसं' और 'फनी गाय' आवडतात.
 
उल्लेखनीय आहे की मलाइका हिचे अरबाज खान याच्यासोबत काडीमोड झाल्यापासून ती सिंगल आहे. तसेच तिचे नाव अभिनेता अर्जुन कपूर आणि एक बिझनेसमॅन यांच्याशी जुळलेले आहेत.