Widgets Magazine
Widgets Magazine

मंदिराने घेतले मैत्रिणीचं चुंबन

mandira
मंदिरा बेदी नेहमीच आपल्या मोकळ्या स्वभावामुळे चर्चेत असते. कधी तिला याचा फायदा होते तर कधी तोटा. पण आता तरी मंदिराला याचा जोरदार फटका बसला. मंदिराने इन्स्टाग्रामवर आपल्या मैत्रिणींसोबत असलेला एक फोटो शेअर केला. या फोटोत ती मैत्रिणीचं चुंबन घेताना दिसते. यावरून तिला खूप टीका सहन करावी लागली. काही लोकांनी तिचं कौतुकही केलंय. पण ते प्रमाणे फारच कमी आहे.
आलेल्या एकूण कमेंट पाहता, हा फोटो उगीच इथे पोस्ट केला असं तिला नक्की वाटलं असेल. फोटो: इन्स्टाग्राम

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :