बिभीषणचा मृतदेह आढळला रेल्वे रुळावर

गुरूवार, 17 नोव्हेंबर 2016 (10:13 IST)

Widgets Magazine
mukesh rawal

हो हे खरे आहे रामायणातील बिभीषण यांचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला आहे. यात सविस्तर खरे वृत्त असे असे की  पूर्ण देशात आणि जगात प्रसिद्ध असलेल्या रामानंद सागर यांच्या गाजलेल्या रामायण या मालिकेत बिभीषणाची भूमिका साकारणाऱ्या मुकेश रावल यांचा मृतदेह सापडला  आहे. कांदिवली रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे रुळाच्या बाजूला मृतदेह आढळला आहे. तर  मृतदेहाची स्थिती पाहता हा आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.मुकेश रावल हे बँकेतून पैसे काढण्यासाठी घाटकोपरकडे गेले , असं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

डियर जिंदगीसोबत रईसचे ट्रेलर

बर्‍याच वेळेपासून शाहरुख खान अभिनित चित्रपट 'रईस' चर्चेचा विषय बनली आहे. कधी रिलीज ...

news

दुबई फिल्म महोत्सवात होईल आदित्य चोप्राच्या ‘बेफिक्रे’चे प्रीमियर

आदित्य चोप्रा द्वारे निर्देशित चित्रपट ‘‘बेफिक्रे’’चा 13व्या दुबई आंतरराष्ट्रीय फिल्म ...

news

नोटबंदीच्या निणर्यावर सनी लिओनीचे ट्वीट

देशभरात 500 आणि 1000 रूपयांच्या नोटबंदीनंतर प्रत्येकाची तारांबळ उडाली आहे. मोंदीच्या या ...

news

'गोलमाल फोर' मध्ये परिणीती झळकणार

रोहित शेट्टीच्या गोलमाल फोर मध्ये मुख्य अभिनेत्री कोण असणार या चर्चेला आता पूर्णविराम ...