testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

'पद्मावती' चित्रीकरणा दरम्यान पुन्हा तोडफोड

निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी
पद्मावती सिनेमाच्या चित्रीकरणा दरम्यान
पुन्हा एकदा सेटवर तोडफोड झाली आहे. कोल्हापुरातही सिनेमाच्या चित्रीकरणाला विरोध करत अज्ञातांनी सेटवर तोडफोड केली. मंगळवारी रात्री उशीरा ही घटना घडली आहे. पन्हाळगडावरील मसाई पठारवर सिनेमाचे चित्रीकरण सुरू होते.
यावेळी अज्ञातांनी सेटवरील गाड्यांची तोडफोड करत जाळपोळ करण्याचाही प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पन्हाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यापूर्वी जयपूरमधील सिनेमाच्या सेटवर तोडफोड आणि मारहाणीचा प्रकार घडला होता. या प्रकारामुळे संजय लीला भन्साळी यांना तेथील चित्रीकरण थांबवावे लागले होते.


यावर अधिक वाचा :

अमिताभच्या चित्रपटाची निर्मिती करणार शाहरूख खान

national news
आगामी 'झिरो' चित्रपटाचा टिझरमुळे चर्चेत असलेला किंग खान अर्थात शाहरूख खान हा सुजॉय घोष ...

जीवन खूप सुंदर आहे

national news
केसांचा थोडा भांग विस्कटू दे, चश्म्यावर थोडी धूळ असू दे पळताना बुटाची नाडी सुटू दे, ...

सनी लिओनीच्या नवर्‍याने अशी फोटो पोस्ट केली की झाला हल्ला

national news
सनी लिओनीचा पती डॅनिअल वेबरने फादर्स डे निमित्ताने एक फोटो पोस्ट केली ज्यात सनी, डॅनिअल ...

'पिप्सी'चा रंजक प्रवास लवकरच

national news
लॅन्डमार्क फिल्म्सच्या बॅनरखाली प्रदर्शित होत असलेला 'पिप्सी' हा सिनेमा येत्या २७ जुलै ...

'ड्राय डे' घेऊन येतोय ब्रेकअप नंतरची धम्माल (Video)

national news
आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि पांडुरंग जाधव दिग्दर्शित ‘ड्राय ...