Widgets Magazine
Widgets Magazine

‘2.0’ ने सॅटेलाईट राईट्समध्ये ‘बाहुबली 2’ ला मागे टाकले

‘बाहुबली 2’ आणि रजनीकांत-अक्षय कुमार यांच्या ‘2.0’ या सिनेमांमध्ये रिलीजआधीच दोन्ही चित्रपटांनी अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. यात ‘बाहुबली 2’ च्या ट्रेलरने व्ह्यूव्जच्या बाबतीत रजनीकांत यांच्या ‘कबाली’ सिनेमाचा रेकॉर्ड मोडला. पण ‘2.0’ ने सॅटेलाईट राईट्सच्या बाबतीत ‘बाहुबली 2’ ला मागे टाकलं आहे. ‘2.0’ च्या हिंदी, तेलुगु आणि तामीळ व्हर्जनचे सॅटेलाईट राईट्स 110 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. तर ‘बाहुबली 2’ला 78 कोटी रुपयांतच समाधान मानावं लागलं. 78 कोटींपैकी हिंदी व्हर्जनचे सॅटेलाईट राईट्स 50 कोटी रुपयांना खरेदी केले आणि मल्याळम, तामिळ आणि तेलुगु व्हर्जनचे राईट्स 28 कोटी रुपयात खरेदी करण्यात आले.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

श्रुतीमुळे वाढली कमलची डोकेदुखी

श्रुती हसन आणि तथाकथित प्रियकर मायकल कोरसेल यांच्याबद्दल आतापर्यंत खूपदा बोलले गेले आहे. ...

news

लोकसभाध्यक्षाकडून ‘दंगल’चे खास स्क्रीनिंग

लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी बालयोगी ऑडिटोरियममध्ये खासदार आणि त्यांच्या ...

news

मेक्सिको पोहचली सनी लिओन... बिकिनीत फोटो

सनी लिओन हल्ली मेक्सिकोमध्ये असल्यामुळे तिथं भलतंच तापलंय. सनीला एक ब्रेक हवा होता आणि ती ...

news

टाइगर जिंदा है च्या सेटवर सलमान आणि कॅटरीना (फोटो)

सलमान खान कॅटरीना कैफ 'टाइगर जिंदा है' ची शूटिंग करत आहे. सेट वरचे त्यांचे काही फोटो समोर ...

Widgets Magazine