मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 13 ऑगस्ट 2022 (11:42 IST)

Raju Shrivastava Health Update:राजू श्रीवास्तव यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत कुटुंब पोहोचले गुरुद्वारात

Raju Shrivastava
देशातील हर दिल अजीज लाफ्टर चॅम्पियन राजू श्रीवास्तवचे अपडेट्स समोर आले आहेत. राजू यांच्या उत्तम आरोग्यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत. आज सकाळी राजूच्या कुटुंबीयांनी एम्सजवळील गुरुद्वारात जाऊन राजूच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली.