मिशेल ओबामांवर रामूचे वर्णद्वेषी ट्विट

Widgets Magazine

मुंबई- प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या दणदणीत पराभव करत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष बनल्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे.
 
हॉलीवूड, बॉलिवूड सेलिब्रिटींसह नेटीझन्सनीही यावर विविध प्रतिक्रिया नोंदवत नाराजी दर्शवली असतानाच विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहणार्‍या दिग्दर्शक राम गोपाल वर्मानेही वर्णद्वेषी ट्विट करत नव्या वादाला तोंड फोडले आहे.
 
यावेळी रामूने चक्क नवे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची पत्नी व अ‍मेरिकीची फर्स्ट लेडी आणि माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामा यांची तुलना करताना एक ट्विट केले आहे.
 
रामूने लिहिले आहे की 'काही कारणामुळे मला आधीच्या फर्स्ट लेडीपेक्षा (मिशेल ओबामा) सध्याची फर्स्ट लेडी ( मेलेनिया ट्रम्प) जास्त आवडते. असे का हे कोणी सांगू शकेल का?' असा सवाल विचारत त्यांनी दोघींचा फोटोही पोस्ट केला.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

लेकीच्या रॅम्प वॉकचा अमिताभला अभिमान

बॉलीवूडचा शेहनशहा बिग बी ची लेक श्वेता नंदाने 42 व्या वर्षी मुंबईत फॅशन शोमध्ये केलेल्या ...

news

बिपाशाकडेही आता हलणार पाळणा

बॉलीवूडची हॉट अभिनेत्री असा लौकीक मिळविलेल्या बिपाशा बसूकडे लवकरच पाळणा हलणार असल्याचे ...

news

शहीदांच्या कुटुंबीयांसाठी अॅप तयार करूया: अक्षय कुमार

देशासाठी प्राणाचे बलिदान देणार्‍या, लढणार्‍या शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी एक ...

news

स्टंट करताना दोन कन्नड अभिनेते बेपत्ता

बंगळूरू- कन्नड चित्रपटातील स्टंटबाजी दोन कन्नड अभिनेत्यांवर जीवावर बेतल्याची भीती व्यक्त ...