Widgets Magazine
Widgets Magazine

टॉयलेट्स नसल्याने दगडाच्यामागे जावं लागायचं: कंगना

विशाल भारद्वाजाचे आगामी चित्रपट रंगूनमध्ये कंगना राणावत, आणि मुख्य भूमिकांमध्ये आहे. या चित्रपटांबद्दल कंगनाकडे खूप किस्से आहेत. तिने सांगितले की एक गाणं शूट करताना काय-काय समस्यांना सामोरं जावं लागलं ते.
 
रंगूनचे टीपा गाणाच्याचे चित्रीकरण ट्रेनच्या ओपन बोगीत केले गेले. याची श‍ूटिंग अरुणाचल प्रदेशमध्ये केली गेली असून यासाठी तयार केलेला सेट अश्या ठिकाणी होता जिथे मोबाइल नेटवर्क तर नव्हतंच 
 
टॉयलेट्सही नव्हते. वरून कंगनाला बघण्यासाठी लोकांची गर्दी जमून जायची म्हणून पहाटे उठून गाणं शूट करावं लागायचं. 
 
कंगनाने सांगितले की मुंबई केस चालत असल्यामुळे मला फार गोष्टी करायला वीस किमी ड्राइव करून जावं लागायचं. वरून येथे टॉयलेट्स नसल्यामुळे दगडाच्यामागे जावं लागायचं. पण मी पहाडी मुलगी असल्यामुळे 
 
या गोष्टींमुळे मला त्रास झाला नाही. सैफ आणि शाहिदनेही हे सर्व बिंदासपणे घेतलं.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

भुतीण अनुष्का

चित्रपट सृष्टीला भूतखेतांवरची कथानके नवी नाहीत. मात्र, आजपर्यंत जेवढे म्हणून भूतप्रेत ...

news

जगभरात ‘रईस’ची २१५.७ कोटींची कमाई

जगभरात ‘रईस’ने २१५.७ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने भारतात १०९.०१ कोटींची कमाई केली ...

news

निराश गोविंदा आता सुरू करणार हा व्यवसाय

90 दशकात बॉक्स ऑफिसवर कमाल करणारे गोविंदा बदलत्या काळाप्रमाणे स्वत:ला बदलू शकले नाही आणि ...

news

'रईस'ची माहिरा कधी दुकानांमध्ये लावत होती झाडू पोचा!

बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानचे नुकतेच रिलीज झालेले 'रईस' बॉक्स ऑफिसवर धूम करत आहे. ...

Widgets Magazine