testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बॉलिवूडमधील आगामी 6 सिनेमांचे पोस्टर रिलीज

Last Modified सोमवार, 2 जानेवारी 2017 (17:05 IST)
नवीन वर्षांच्या सुरुवातीला बॉलिवूडमधील आगामी 6 सिनेमांचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत.
यात रईस, रंगून, टॉयलेट एक प्रेम कथा, जॉली एलएलबी 2, रजनीकांत आणि अक्षय कुमारचा 2.0 आणि पॅडमॅन अशा वेगळ्या धाटणीच्या सिनेमांची मेजवानी सिनेरसिकाना मिळणार आहे.

जानेवारी महिन्यामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणा-या 'रईस' सिनेमाचे दोन पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत. या सिनेमामध्ये शाहरुख आणि माहिरा एकत्र दिसत आहेत.
येत्या
25 जानेवारीला सिनेमा सिनेमागृहात दाखल होणार आहे.


यावर अधिक वाचा :