1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 डिसेंबर 2016 (13:43 IST)

रणवीर सिंग प्रेमाने दीपिकाला हे म्हणतो...

ranvir singh
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणची जोडी बॉलीवूडची स्टार जोडी आहे. यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी यांचे फँस फारच उतावळे असतात. यांची चांगली अंडरस्टेंडिंग पण लोकांना यांच्यासोबत राहण्याचा आनंद देते. रणवीर सिंग दीपिकाला प्रेमाने बूबू म्हणून हाक मारतो.  
 
अर्जुन कपूरने हा गुपित उघडला आहे. नेहा धुपियासोबत एका चॅट शोमध्ये अर्जुनला विचारण्यात आले होते की रणवीर कधी त्याला दीपिकाच्या वर जागा देईल का? तेव्हा अर्जुनने उत्तर दिले की रणवीर आपल्या 'बूबू' च्या वर कोणालाच जागा देणार नाही.