Widgets Magazine
Widgets Magazine

'ट्यूबलाईट' चे पहिला पोस्टर रिलीज

बुधवार, 19 एप्रिल 2017 (21:01 IST)

tubelight

सलमान खानचा आगामी चित्रपट 'ट्यूबलाईट' चे  पहिले  पोस्टर रिलीज झाले . मंगळवारी चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आल्यानंतर बुधवारी हा पोस्टर रिलीज करण्यात आला. सलमान खानने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये सलमान खान 'क्या आपको यकीन है ?' असा प्रश्न विचारताना दिसत आहे. मात्र चाहत्यांना अद्याप सलमान खानची झलक पहायला मिळाली नाही.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

राजकपूर जीवनगौरव पुरस्कार सायरा बानोला

राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा यंदाचा राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री ...

news

5800 लग्नाच्या मागण्या... बाहुबलीचा आणखी एक रेकॉर्ड

बाहुबली म्हणून धूम मचवणार्‍या प्रभास याने मुलींचे हृदय जिंकले. अनेक मुली अश्या बहादूर आणि ...

news

‘महाभारता’वर बी आर शेट्टीची तब्बल १००० कोटींची गुंतवणूक

‘महाभारता’वर येणाऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शन राजामौली करणार नसून प्रसिद्ध निर्माता, ...

news

'मक्‍कामध्ये पुरुषांनी केले माझे लैंगिक शोषण...': बिकिनी मॉडेलचा खुलासा

सोफिया हयात कधी हॉट फोटो शूट करवते तर कधी नन बनून जाते. या मॉडल-एक्ट्रेसने असे म्हणून तर ...

Widgets Magazine