testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सनी लिओनच्या कंडोमच्या जाहिरातीवर हल्ला

मुंबई- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अठावले) च्या महिला शाखेने टीव्हीवर सनी लिओनीच्या कंडोमच्या जाहिरातीचा विरोध करत म्हटले की त्यात तिची मुख-मुद्रा आक्षेपार्ह आहे.
आरपीआयच्या महिला शाखेची राष्ट्रीय सचिव शीला गंगुर्दे यांनी एका वक्तव्यात म्हटले की त्यांनी हे प्रकरण माहिती व प्रसारण मंत्रालयासमक्ष ठेवले आहे. त्यांनी म्हटले की या जाहिरातीत नायिकेचे एक्सप्रेशन आक्षेपार्ह असून भारतीय संस्कृतीविरुद्ध आहे. सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यास आरपीआय राज्य महिला आयोगाकडे जाईल.


यावर अधिक वाचा :