Widgets Magazine

येणार्‍या पाहुण्याच नाव सैफीना नाही: सैफ

Widgets Magazine

सैफ अली खान आणि करीना कपूर खान लवकरच आई-वडील होणार असून आधीही बातमी होती की ते आपल्या अपत्याचे नाव सैफीना ठेवणार आहे. परंतू सैफने स्पष्ट केले की त्यांनी अजून नाव ठरवलेले नाही. त्यांना हेच माहीत नाही की मुलगा होणार वा मुलगी तर नाव ठरवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

सैफने हेही म्हटले की सैफीना हे नाव तर मुळीच ठेवणार नाही. करीना डिसेंबर महिन्यात आई होणार असून हे तिचं पहिलं बाळ असेल. सैफला आपल्या पहिल्या बायकोकडून एक मुलगा व एक मुलगी आहेत. सध्या सैफ आणि करीना येणार्‍या नव्या पाहुण्याची आतुरतेने वाट बघत आहे.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

आदित्य पांचोलीला १ वर्षांची शिक्षा, मात्र जामीन मंजूर

एका मारहाण प्रकरणात बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोलीला अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने एक ...

news

पाकिस्तानमध्ये सलमानचा डुप्लीकेट

बॉलीवूड दबंग अभिनेता सलमान खान याचा हमशकल म्हणजे लुक अलाईक पाकिस्तानमध्ये असून सध्या हा ...

news

शाहरुख माझ्यासोबत काम करेल असे वाटत नाही: सोनम कपूर

बॉलीवूडमध्ये आल्यानंतर प्रत्येक अभिनेत्रीची इच्छा असते की शाहरूखसोबत आयुष्यात एकदा तरी ...

news

रईसमध्ये अंकिताची एन्ट्री!

मुंबई- सौंदर्यवती अंकिता शौरीची निवड 'रईस' चित्रपटातील पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा ...

Widgets Magazine