testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

'ट्युबलाइट’चा मुहूर्त पक्का २३ जूनला प्रदर्शित होणार

सलमानच्या चाहत्यांना ‘ट्युबलाइट’ चित्रपटाच्या प्रदर्शनाविषयी उत्सुकता चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी कमी केली आहे. तरण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरुन सलमानच्या ‘ट्युबलाइट’ चित्रपटाचा मुहूर्त पक्का झाल्याचे सांगितले आहे. त्यांनी ट्विटवरुन दिलेल्या माहितीनुसार,कबीर खान दिग्दर्शित सलमानचा ‘ट्युबलाइट’ हा चित्रपट २३ जूनला सर्व चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे सलमानचा हा चित्रपट रमजान ईदच्या तीन दिवस अगोदर प्रदर्शित होणार आहे.


यावर अधिक वाचा :