1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सलमान- कॅटरीना लवकरच विवाह करणार

salman khan to marry katrina kaif
सलमान खानच्या लग्नाची वाट बघत असताना ही बातमी आली आहे की तो लवकरच विवाह करणार आहे ते देखील कॅटरीना कॅफसोबत. परंतू हे रियल लाईफमध्ये असून रील लाईफमध्ये घडणार आहे.
 
अलीकडे सलमान 'भारत' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात सलमान खान आणि कॅटरीना कॅफ असून त्यांचा लग्न होणार आहे. या सीनची तयारी पूर्ण झाली असून दोघांवर वेंडिंग सीक्वेंस दरम्यान गाणं देखील शूट करण्यात येईल.
 
हे गाणं कोरियोग्राफर वैभवी मर्चेंटने कोरियोग्राफ केले आहे. हे अपबीट साँग असणार. याचा शूटिंगसाठी पूर्ण सेट फुलांनी सजवण्यात आले आहे. सेटवरून व्हायरल झालेल्या फोटोच्या हिशोबाने कॅटरीना ब्राइडल लुकमध्ये दिसत आहे.
 
सूत्रांप्रमाणे यात कॅटरीना अगदी देशी लुकमध्ये असणार म्हणून तिचा लुक प्रेक्षकांसाठी सरप्राइज ठरवा म्हणून लुक व्हायरल होऊ नये याची काळजी घेतली जात आहे.