1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

फिरसे एक बार ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’

Sarabhai vs Sarabhai
तब्ब्ल दहा वर्षानंतर पुन्हा लाडकी मालिका ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’  प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मे महिन्यापासून प्रेक्षकांना पुन्हा एकदा या मालिकेचा आनंद घेता येणार आहे. टीव्हीवर मित्र आणि कुटुंबासोबत पाहताना निखळ मनोरंजन करणारी ही मालिका यावेळी वेब सीरिजच्या माध्यमातून येत आहे.निर्माता – दिग्दर्शक जमनदास मजेठिया यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.