Widgets Magazine
Widgets Magazine

आमीर खान याने निर्मित ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाचे पोस्टर

‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच आमीर खान याने निर्मित केलेला  प्रदर्शित करण्यात आले आहे. ट्वीटर अकाऊंटच्या माध्यमातून आमीर ने  हे पोस्टर  पोहोचवले आहे.
 
ट्रेलर २ ऑगस्टला या चित्रपटाचा  म्हणजे प्रदर्शित होणार असल्याची माहिती देखील आमीरने दिली आहे.आमीरने  प्रसिद्ध चित्रपटांची जसे   दंगल, तारे जमीन पर, जाने तू या जाने ना, लगान, पिपली लाइव्ह अशा प्रसिद्ध चित्रपटांची निर्मिती केली आहे.सिक्रेट सुपरस्टार  हा चित्रपट दिग्दर्शक अव्दैत चंदन यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

तैमूरसोबत सैफ-करीनाचे फोटो व्हायरल

सैफ अली खान आणि करीना कपूर आपल्या लहान्यासोबत वित्झरलँडमध्ये सुट्ट्या घालवत आहे. सोशल ...

news

अमृता खानविलकर दिसणार धर्मा प्रॉडक्शन्सच्या 'राझी'मध्ये

अभिनेत्री अमृता खानविलकर हे नाव मराठी सिनेरसिकाला नवे नाही. आपल्या नृत्याने व अभिनयाने ...

news

आता प्रियांका माधुरीच्या जीवनावर विनोदी मालिका बनवणार

अभिनेत्री प्रियांका चोप्रा अमेरिकेच्या ‘एबीसी’ नेटवर्कसाठी ती एक विनोदी मालिका तयार करणार ...

news

‘भूमी’ चे पोस्टर प्रदर्शित

‘भूमी’ या चित्रपटातून संजय दत्त बॉलिवूडमध्ये कमबॅक करतआहे. या चित्रपटाचा पोस्टर शनिवारी ...

Widgets Magazine