Widgets Magazine
Widgets Magazine

श्रद्धा कपूरचे सहा लूक एकाच गाण्यात

सोमवार, 1 मे 2017 (13:43 IST)

आगामी 'हाफ गर्लफ्रेंड'मध्ये वेगळ्या प्रकारची भूमिका अभिनेत्री श्रद्धा कपूरने साकारली असून यात तिने केलेली एक गोष्ट तिच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. 
 
नुकतेच 'हाफ गर्लफ्रेंड'मधील 'फिर भी तुमको चाहूंगा...' हे गाणे रिलीज क रण्यात आले असून या गाण्यात तिचे सहा लूक दाखवण्यात आले आहेत. श्रद्धा पहिल्यांदाच या गाण्यात वेगळग्या लूकमध्ये दिसत आहे. यात ती सुंदर आणि आकर्षकही दिसत आहे. श्रद्धा आणि अर्जुन कपूरची उत्तम केमेस्ट्री 'फिर भी तुमको चाहूंगा...' या गाण्यात पाहायला मिळते. चेतन भगत यांच्या कथेवर आधारित 'हाफ गर्लफ्रेंड' हा चित्रपट 19 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

वाढदिवस विशेष: 'अनुष्का'च्या पहिल्या आठवणी

अनुष्का शर्मा आपला 28 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनयासोबतच निर्माता म्हणून तिने आपली ...

news

भव्यतेचं बाहुबळ, पण पहिल्या भागाशी विसंगत...

आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचा एक प्रवाह येतो आणि त्या प्रवाहाच्या दिशेने आपण जात असतो. ...

news

'बाहुबली 2' पहिल्याच दिवसापासून रेकॉर्ड करण्यास सुरुवात

'बाहुबली 2' चित्रपटाने पहिल्याच दिवसापासून रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली आहे. भारतात 6500 ...

news

राधिकाने केले पुन्हा बोल्ड फोटोशूट

बॉलीवूडची हॉट अभिनेत्री राधिका आपटे नेहमी बोल्ड आणि सेक्सी अंदाजामुळे चर्चेत असते. यंदाही ...

Widgets Magazine