रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 25 एप्रिल 2020 (06:49 IST)

तब्बल २७ वर्षानंतर 'या' मालिकेचे पुर्नप्रसारण

आता ‘श्री कृष्णा’ ही मालिका देखील दूरदर्शन वाहिनीवर दाखवली जाणार आहे. दूरदर्शन वाहिनीच्या अधिकृत ट्विटर हँडरवरुन याबाबत माहिती देण्यात आली. परंतु ही मालिका कधीपासून सुरु करणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. ‘श्री कृष्णा’ ही भारतीय टेलिव्हिजन इतिहासातील सर्वाधिक गाजलेल्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत अभिनेता स्वप्निल जोशी आणि सर्वदमन बॅनर्जी यांनी कृष्ण ही भूमिका साकारली होती. तब्बल २७ वर्षानंतर या मालिकेचे पुर्नप्रसारण टिव्हीवर केले जाणार आहे.