Widgets Magazine
Widgets Magazine

PHOTOS: बहीण सुहानाच्या मैत्रिणींसोबत अबरामने केली मस्ती

मंगळवार, 10 जानेवारी 2017 (16:03 IST)

suhana instagram

बॉलीवूड किंग शाहरुख खानचे मुलं त्याच्यासारखेच सोशल मीडिया किंग आहे. शाहरुखचा लहान मुलगा अबराम खानने आपल्या क्यूट अदांमुळे सर्वांचे मन जिंकले आहे. अबरामचे नुकतेच सुहानाच्या मैत्रिणींसोबत फोटो समोर आले आहे.  
 
suhana instagram
instagram
या फोटोमध्ये अबराम, सुहानाच्या मैत्रिणींच्या मांडीत बसला आहे. हे फोटो future.bollywood नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आले आहे. त्याशिवाय सुहानाचा एक नवीन फोटो देखील शेअर करण्यात आला आहे.  
 
नुकतेच गौरी-शाहरुखने अबरामसाठी ट्री-हाउस बनवले होते, ज्याचे फोटो फार वायरल झाले होते. शाहरुख सध्या त्याचे येणारे चित्रपट 'रईस'च्या प्रमोशनमध्ये फारच बिझी आहे. Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

दंगल’ हिंदी चित्रपटांमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

‘दंगल’ हा चित्रपट आतापर्यंतच्या हिंदी चित्रपटांमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला ...

news

दंगलच्या प्रचाराचा गीता, बबिताला फटका!

ज्या गीता व बबिता फोगट भगिनींचा संघर्ष दंगल या चित्रपटाच्या माध्यमातून देशभरात पोहोचला ...

news

8 हजार द्या, अमिताभच्या घरी जेवा

ही बातमी ऐकून अमिताभचे चाहते नक्कीच खूश होतील. आपण अमिताभच्या घरी दावत उडवू शकता, हे कसे ...

news

करण का रडला?

निर्माता दिग्दर्शक करण जोहर अतिशय संवेदनशील आणि हळवा व्यक्ती आहे. एखादी गोष्ट सहजपणे ...

Widgets Magazine