testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सनी लिओन पुन्हा दिसणार बिग बॉसच्या घरात!

मुंबई| Last Modified गुरूवार, 24 नोव्हेंबर 2016 (12:04 IST)
पॉर्नविश्वातून बॉलिवूडकडे वळलेल्या सनी लिओनी बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून भारतीय टेलिव्हिजनवर पदार्पण केले होते. बिग बॉसच्या पाचव्या पर्वात सनी लिओनी दिसली होती. या शोमध्ये झालेल्या तिच्या एन्ट्रीनंतर शोचा घसरता टीआरपी पुन्हावर आला होता. नुकतीच, सनी बिग बॉसच्या घरात पाहुणी म्हणून गेली होती. त्यादरम्यान, तिने घरातील सदस्यांना एक टास्क दिले. या टास्कअंतर्गत सर्व स्पर्धकांना एक असा व्हिडिओ तयार तरायचा होता जो लगेच व्हायल होईल. त्यावर लोपा, मोना, रोहन आणि मनूच्या टीमने पोल डान्स करण्याचा निर्णय घेतला. मग मोनाने लोपा ला पोल डान्स करण्यास सांगितले. लोपाचे शरीर लवचिक असल्यामुळे ती चांगला पोल डान्स करू शकते असे मोनाचे म्हणणे होते.


यावर अधिक वाचा :