गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 ऑगस्ट 2019 (12:47 IST)

सनी लियोनीने पीएम मोदी आणि शाहरुखला केले मागे, गूगल सर्च लिस्टमध्ये परत टॉप वर

sunny-leone-google-top-search-celebrity-in-india-again
सनी लियोनी चित्रपटांशिवाय सध्या आपल्या मुलाला घेऊन देखील फार चर्चेत आहे. चाहत्यांना तिची छोटी छोटी अॅक्टिव्टिीबद्दल जाणून घ्यायचे असते. याची पुष्टी एकदा परत तेव्हा झाली जेव्हा सनी लियोनीने पॉपुलरिटीच्या प्रकरणात बर्‍याच मोठ्या मोठ्या स्टार्सला मागे सोडले.  
Photo : Instagram
सनी लियोनीने सोशल मीडिया पासून गूगल टॉप सर्चपर्यंत धूम मचावली आहे. या वर्षी देखील सनी ने भारतात गूगल सर्चमध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सर्वात जास्त शोधून काढणार्‍या व्यक्तींच्या यादीत पहिल्या नंबरावर आहे. सनी लियोनीने या लिस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, शाहरुख खान आणि सलमान समेत दुसर्‍यांना मागे सोडले आहे.  
Photo : Instagram
गूगल ट्रेड्स एनालिटिक्सनुसार, जास्त करून लोकांनी सनीशी निगडित व्हिडिओला गूगलवर सर्च केले आहे. त्याशिवाय तिची बायोपिक सीरीज 'करणजीत कौर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोनी' ला देखील लोकांनी शोधले आहे. सनी लियोनीला सर्च करणार्‍या राज्यांमध्ये मणीपूर आणि आसाम सर्वात पुढे आहे.  
 
गूगल सर्चमध्ये टॉप पोझिशन आल्यानंतर सनी लियोनीने म्हटले की 'माझ्या टीमने मला या बद्दल सांगितले हे माझ्या चाहत्यांमुळे शक्य झाले आहे. मला फारच छान वाटत आहे.'
मागच्या वर्षी देखील सनी लियोनी गूगल सर्चमध्ये पहिल्या क्रमांकावर होती. सांगायचे म्हणजे की कनाडात जन्म घेणारी सनी लियोनीने वर्ष 2012मध्ये पूजा भट्टचे चित्रपट जिस्म 2 पासून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. त्याशिवाय तिने जॅकपॉट, रागिनी एमएमएस 2, एक पहेली लीला आणि तेरा इंतजार सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.