testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

नोटबंदीच्या निणर्यावर सनी लिओनीचे ट्वीट

देशभरात 500 आणि 1000 रूपयांच्या नोटबंदीनंतर प्रत्येकाची तारांबळ उडाली आहे. मोंदीच्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले असले, तरी काहींनी यावर टीकाही केली आहे. बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री सनी लिओनीनेही या निर्णयाच्या अनुषंगाने हटके ट्वीट केले आहे.
वास्तविक, सनीचे नुकत्याच लस्ट बाय सनी लिओनी या परफ्यूमच्या ब्रॅण्डसाठी फोटोशूट करुन लॉन्च केले आहे. लस्ट बाय सनी लिओनी या व्हेरिफाईड ट्विटर हॅण्हल वरून सनीच्या एका फोटोसोबत ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये आता तुम्ही 500 आणि 1000 रूपयांच्या नोटांशिवायही लस्ट बाय सनी लिओनी परफ्यूमची ऑर्डर देऊ शकता, तेही कोणत्याही गडबडी शिवाय, असे म्हटले आहे.


यावर अधिक वाचा :