बुधवार, 5 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 22 जुलै 2017 (17:06 IST)

‘टॉयलेट एक प्रेमकथा’ हा चित्रपट ऑनलाईन लीक

Toilet ek Premkatha movie leaked online

अक्षयकुमारची मुख्य भूमिका असलेला ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला आहे. रिलीजच्या तब्बल पाऊण महिना आधी हा सिनेमा लीक झाला आहे. अक्षयने आपल्या चाहत्यांना ऑनलाईन लीक झालेला चित्रपट न पाहण्याची विनंती केली आहे. पायरसीला आळा घालण्यासाठी याविरोधात लढा देण्याचं आवाहन अक्षयने केलं आहे. काही चाहत्यांनी ही गोष्ट निदर्शनास आणल्यानंतर कोरिओग्राफर रेमो डिसुझाने चित्रपटाच्या निर्मात्यांना याविषयी माहिती दिली. अक्षय कुमारने ट्वीट करुन फॅन्सना पाठिंबा देण्यास सांगितलं आहे.