जान्हवी कपूर यांच्या घरातील आणखी दोन व्यक्ती करोना पॉझिटीव्ह

Last Updated: शुक्रवार, 22 मे 2020 (12:24 IST)
निर्माते बोनी कपूर यांच्या घरातील आणखी दोन व्यक्तींची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया पोस्टद्वारे बोनी कपूर यांनी त्यांच्या घरात काम करणाऱ्या एका व्यक्तीची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याची माहिती दिली होती. त्यानंतर घरातील इतर सदस्यांची करोना चाचणी करण्यात आली. आता या चाचणीचे रिपोर्ट्स समोर आले असून घरात काम करणाऱ्या आणखी दोन व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

सध्या बोनी कपूर आणि त्यांच्या दोन्ही मुली
जान्हवी कपूर आणि खुशी कपूर हे स्वत: क्वारंटाइन झालेले आहेत. तसेच घरातील सर्व सदस्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

लग्नाच्या 18 वर्षानंतर... नवरा पिझ्झा आणून देतो

लग्नाच्या 18 वर्षानंतर... नवरा पिझ्झा आणून देतो
लग्नाच्या 18 वर्षानंतर... . बायको - माला पिझ्झा खायचा आहे. नवरा पिझ्झा आणून देतो.

साड्यांची तीन दुकाने

साड्यांची तीन दुकाने
शेजारी शेजारी लागून साड्यांची तीन दुकाने असतात. पहिला दुकानदार आपल्या दुकानावर पाटी ...

Happy Birthday : जेम्स बाँड मालिकेत दिसणारे भारताचे एकमेव ...

Happy Birthday : जेम्स बाँड मालिकेत दिसणारे भारताचे एकमेव अभिनेते, 29 वर्षीय लहान महिलेशी लग्न केले
बॉलिवूड अभिनेता कबीर बेदी हा देशातील एक प्रतिष्ठित कलाकार आहे. त्याने आंतरराष्ट्रीय ...

दर्शन द्वारकाधीशाचे आणि सोमनाथाचे

दर्शन द्वारकाधीशाचे आणि सोमनाथाचे
सोळा कलांनी परिपूर्ण असलेल्या द्वारकाधीशाचे दर्शन घेण्याची माझी फार दिवसाची इच्छा होती. ...

कशी वाटली पाणीपुरी ??

कशी वाटली पाणीपुरी ??
काल शेजारणीने मला एक स्माईल दिली..