testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

विनोदी 'वेलकम टू न्यूयॉर्क'चे ट्रेलर लॉन्च

welcome to newyork
Last Modified मंगळवार, 23 जानेवारी 2018 (09:13 IST)

करण जोहर बॉलिवूड चित्रपटामध्ये झळकणार आहे.

'वेलकम टू न्यूयॉर्क' या हिंदी कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये रितेश देशमुख, लारा दत्ता, राणा दग्गुभत्ती, सुशांतसिंग राजपूत, सोनाक्षी सिन्हा, बमन इराणी, करण जोहर अशी भली मोठी स्टारकास्ट आहे.
'वेलकम टू न्यूयॉर्क' या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर हा चित्रपट निखळ मनोरंजन करणार ठरणार
आहे. हा चित्रपट 23 फेब्रुवारीला रसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरूवात शोले चित्रपटातील गब्बरच्या डायलॉगने होते.लारा दत्ता या चित्रपटामध्ये मॅनेजमेंट कंपनीची प्रमुख असते. ती 'आयफा' सोहळ्याचे आयोजन करते. या शोमध्ये 'करण जोहर' डबल रोलमध्ये दिसणार आहे.
सोनाक्षी सिन्हा फॅशन डिझायनरच्या भूमिकेत आहे.यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

कंगनाची करणी सेनेला चेतावणी, मी सुद्धा राजपूत आहे, नष्ट ...

national news
मणिकर्णिका या चित्रपटात झांसीची राणी लक्ष्मीबाईची भूमिका बजावणारी चित्रपट अभिनेत्री कंगना ...

ठाकरे सिनेमातला आवाज बदला

national news
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर ठाकरे हा सिनेमा येतो आहे. यात बाळासाहेब ...

उरी चित्रपट डाउनलोड केल्यावर काय म्हणतात विकी आणि यामी

national news
पायरेसीमुळे संपूर्ण जगाचे चित्रपट उद्योग परेशान आहे. चित्रपट रिलीझ झाल्याबरोबर संध्याकाळी ...

'उरी'सोशल मीडियावर लीक, निर्मात्यांना धक्का

national news
सत्य घटनेवर आधारीत 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' हा सिनेमा सोशल मीडियावर लीक झालाय. यामुळे ...

नेटफ्लिक्स, हॉटस्टारने नियमावली बनवली

national news
नेटफ्लिक्स व हॉटस्टार या कंपन्यांनी भारतीय सरकारकडून सेन्सॉरशिप लादली जाण्याचा धोका ...