शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

आता विद्या बालनशी भिडेल शाहरुख खान!

आता असं वाटू लागले आहे की शाहरुख खानचा दबदबा कमी होत आहे. हेच कारण आहे की त्याच्या चित्रपटासमोर दुसरे निर्माता आपले चित्रपट रिलीज करण्यास घाबरत नाही. शाहरुख खानचे येणारे चित्रपट 'डियर जिंदगी' 25 नोव्हेंबर रोजी रिलीज करण्याची घोषणा करण्यात आली आहे. भले या चित्रपटात शाहरुखचा रोल मात्र 30 मिनिटांचा आहे, पण हा रोल लहानही नाही आहे. याच चित्रपटासमोर विद्या बालनची 'कहानी 2' रिलीज होणार आहे. 'डियर जिंदगी'चे निर्माता विचार करत आहे की किंग खानच्या उपस्थितीमुळे 'कहानी 2' पुढे वाढवायला पाहिजे, पण 'कहानी 2'चे निर्माता चित्रपटाला याच दिवशी रिलीज करण्याचा विचार करत आहे.