1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 31 ऑगस्ट 2015 (17:07 IST)

करण जोहरच्या चित्रपटात सनी लियोन!

सनी लियोनला या गोष्टीचे नेहमी दुख: असायचे की कुठलाही मोठा कलाकार तिच्यासोबत काम करण्यास तयार होत नाही, तरीही तिचे चित्रपट यशस्वी ठरतात. असं वाटत आहे की निर्मात्यांनी तिची तक्रार ऐकली आहे. चर्चा अशी आहे की सनीला करण जौहरने साइन केले  आहे. करणचे येणारे चित्रपट 'ऐ दिल है मुश्किल' मध्ये सनी लियोन एका लहान भूमिकेत दिसणार आहे.  
चित्रपटात ऐश्वर्या राय, अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूर लीड रोलमध्ये आहे. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार करणला माहीत आहे की सनीमुळे बॉक्स ऑफिसवर गर्दी एकत्र होऊ शकते. आता सनी या चित्रपटामुळे फारच खूश दिसत आहे.