शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 24 सप्टेंबर 2015 (11:42 IST)

सल्लूमियाचे फेसबुक अकाउंट हॅक

अभिनेता सलमान खान याचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानेच ही माहिती ट्विटरवरून दिली आहे. त्याने म्हटले की, माझ्या बनावट पेजवरील अफवापासून सावधान राहावे आणि मी कोणत्याही प्रोजेक्टचे कास्टिंग करत नसल्याचे स्पष्ट केले आहे.