testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

काय महाग काय स्वस्त?

budget 17 18
Last Modified बुधवार, 1 फेब्रुवारी 2017 (15:16 IST)
आज संसदेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी 2017-18चा मांडला आहे. त्यात जाणून घेऊ काय महाग आणि काय स्वस्त झाले आहे.

स्वस्त - पवन चक्की, आरओ, पीओएस, पार्सल, लेदरचे सामान, सोलर पॅनल, प्राकृतिक गॅस, निकेल, बायोगॅस, नायलॉन, रेल्वे तिकिट खरेदी करणे, स्वस्त घर देण्याचा प्रयास, टॅक्समध्ये मध्यम वर्गाला राहत देण्याचा प्रयत्न,
जमीन संपादन भरपाई कर-मुक्त होईल, लहान कंपन्यांना टॅक्समध्ये राहत, 50 कोटीपर्यंत वार्षिक टर्न ओव्हर असणार्‍या कंपन्यांना 25% टॅक्स आधी
30% होता, 2 कोटी पर्यंत टर्न ओवर असणार्‍या कंपन्यांवर 6% टॅक्स लागेल आधीपासून
2% कमी झाला. इन्कम टॅक्समध्ये सुटसीमा वाढवण्यात आली आहे. 3 लाखापर्यंतच्या इन्कमवर कुठल्याही प्रकारचा टॅक्स लागणार नाही. 3 लाख ते 5 लाखापर्यंत इन्कमवर 5% लागेल, 5 ते 10 लाखाच्या इन्कमवर 20% टॅक्स लागेल, 10 लाखापेक्षा जास्त इन्कमवर 30% टॅक्स लागेल.

महाग - मोबाइल फोन, पान मसाला, सिगारेट, एलईडी बल्ब, चांदीच्या वस्तू,
तंबाखू, हार्डवेयर, सिल्वर फॉयल, स्टीलचे सामान, ड्राय फ्रूट्स, चांदीचे दागिने, स्मार्टफोन.


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

सुवर्णरोखे योजना आजपासून सुरू होणार

national news
चालू आर्थिक वर्षासाठीची सॉव्हरिन गोल्ड बॉण्डस ही सरकारी रोखे योजना 15 ऑक्टोबरपासून सुरू ...

किमया विज्ञानाची : हाताचा पंजा तुटला, डॉक्टरांनी जोडला

national news
वाडय़ाच्या घोसाळी गावात जीआर या जिन्स कंपनीत एका कामगाराचा अचानकपणे मशीनमध्ये हात सापडला ...

बाप्परे, विमानाचा दरवाजा बंद करतांना एअर होस्टेस पडली

national news
मुंबईहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातून एक एअर होस्टेस दरवाजा बंद करताना ...

व्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’

national news
व्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ हे खास फिचर अपडेट करणार आहे. अपडेटमुळे समोरच्या ...

ड्रायव्हिंग लायसन्स बदलणार

national news
पुढच्या जुलै महिन्यात देशातल्या राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील ड्रायव्हिंग लायसन्स ...