testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मोदी सरकारचे बक्षीस! शेतकर्‍यांसाठी आणणार आहे कॅशबॅक स्कीम

Will the farmers really have good days
Last Modified सोमवार, 17 जून 2019 (16:51 IST)
लहान शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार बजेटमध्ये कॅशबॅक सारखी स्कीम आणू शकते. यासाठी एक मोबाइल एप बनवण्याचे काम सुरू आहे, ज्याने स्थानिक मंडईत चुकवणार्‍या फीस किंवा टॅक्सच्या बदले शेतकर्‍यांना सरळ मदत केली जाऊ शकते. तसेच टेक्नॉलॉजीशी निगडित असल्याने त्यांच्या उत्पादांची योग्य किंमत देखील त्यांना
मिळू शकते. मोदी सरकार शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी बजेटमध्ये किमान 200 कोटी रुपयांचे वाटप करू शकते. यामुळे मध्यस्थींच्या शोषणामुळे देखील त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मध्यस्थींपासून बचाव करण्यासाठी सरकारची आधाराशी निगडित मोबाइल एपाच्या माध्यमाने सरळ शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची योजना आहे. स्थानिक मंडईत चुकवण्यात येणारी फीस किंवा टॅक्सची कॅशबॅकच्या माध्यमाने भरपाई करण्यात येईल. एपाच्या माध्यमाने देशातील किमान 50 हजार लोकल हाट आणि मंडईना जोडण्यात येतील. एका क्लिकच्या माध्यमाने जवळपासच्या मंडईतील ताज्या भावांची माहिती शेतकर्‍यांना मिळेल. या एपामुळे शेतकर्‍यांना मध्यस्थींच्या शोषणामुळे देखील दिलासा मिळण्याची उमेद आहे.

सरकारने इ- मंडईबद्दल उचलले मोठे पाऊल

शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याबाबत सरकारने तीव्रतेने पाऊल उचलले आहे. या श्रेणीत केंद्राची नरेंद्र मोदी सरकार शेतकर्‍यांना शेतीचे योग्य भाव दिलवण्यासाठी इ-मंडईचा घेरा वाढवण्यावर काम करत आहे. इ- मंडईमुळे राज्यांमध्ये योग्य प्रकारे कारभार होऊ शकेल म्हणून सर्व मंडईना तीव्रगतीने जोडण्याचे काम सुरू आहे. ट्रेडर्स आता खरेदी अगोदर कमोडिटीजची क्वालिटी चेक करू शकतील यासाठी सरकारने देशातील सर्व मंडईत क्वालिटी चेक लॅब बनवण्याचे निर्णय घेतले आहे.


यावर अधिक वाचा :

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...

पीक विमा: 'मुख्यमंत्री साहेब, आमच्या शेतजमिनीसहित ताकतोडा ...

national news
महाराष्ट्र सरकारनं गेल्या वर्षी 151 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. यामध्ये हिंगोली ...

आणि 101 रुपयांच्या मनिऑर्डर आणि पत्राने मुख्यमंत्र्यांना ...

national news
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनी त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे वाढदिवस साजरा ...

मार्क कमी पडले म्हणून तिने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली

national news
मार्क कमी पडल्याने सहावीत शिकणाऱ्या 12 वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या ...

मनाला चटका लावणारी घटना, आजोबांच्या दहाव्या दिवशी नातवाचा ...

national news
आजोबांच्या दशक्रिया विधीच्या दरम्यान ११ वर्षीय नातवाचा नदीत बुडून मृत्‍यू झाला आहे. ...

आनंदाची बातमी : नगरपालिका, महानगरपालिका कर्मचाऱ्यांना ...

national news
महापालिका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री ...