शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 (09:36 IST)

इगतपुरीतील मुंढेगावच्या आश्रमशाळेत 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

15 students infected
नाशिक- इगतपुरीतील मुंढेगावच्या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण लागल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. बाधित विद्यार्थ्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात केलं दाखल करण्यात आले आहे. 
विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून प्रशासनाकडून आश्रमशाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यांसह इतर 340 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.