मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , रविवार, 29 मार्च 2020 (22:30 IST)

कोरोनाचे महाराष्ट्रात १९६ रुग्णांची नोंद झाल्याची माहिती मिळाली

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच जात आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात १९६ कोरोनाबाधितांची नोंद झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोशल मीडियाद्वारे दिली.

मुंबई व ठाणे परिसर एकूण १०७ रुग्ण आहेत तर, पुणे 37, नागपूर 13, अहमदनगर 3, रत्नागिरी 1, औरंगाबाद 1,यवतमाळ 3, मिरज 25,सातारा 2,सिंधुदुर्ग 1,कोल्हापूर 1,जळगाव 1,बुलढाणा 1 रुग्ण आहेत.