कोरोना विरुद्ध डिजिटल प्रणालीचा वापर

maharashatra digital
Last Modified शनिवार, 4 एप्रिल 2020 (12:23 IST)
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी राज्य शासनाने कोरोनाची लक्षण स्वत:च पाहण्यासाठी नवी प्रणाली विकसित केली आहे. राज्य सरकारने कोविड१९ विरुद्ध लढण्यासाठी डिजिटल प्रणालीचा वापर करायला सुरुवात केली आहे.
या प्रणालीनुसार नागरिक घरी बसल्या आपल्या लक्षणांचे मूल्यमापन करुन प्रशासनाला कळवू शकतात, त्यानुसार त्या नागरिकाला त्याच्या प्रकृती संदर्भात माहिती दिली जाईल, असे राज्य सरकारच्या प्रसिद्धीपत्रकात नमुद करण्यात आले आहे. राज्य सरकारने अपोलो रुग्णालयाच्या मदतीन ही डिजिटल प्रणाली सुरु केली आहे. covid-19.maharashtra.gov.in/, या संकेतस्थळावर जाऊन नागरिकांना आपल्या लक्षणाची नोंदणी करायची आहे.
कोविड१९ या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानुसार त्या नागरिकाला लगेचच वैद्यकीय मदत
दिली जाणार आहे. त्याचबरोबर नागरिकांनी काय करावे आणि काय करु नये, याची माहितीही या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या प्रणालीमुळे राज्य सरकारला
कोरोनाबाबत राज्यातल्या स्थितीवर लक्ष ठेवायला मदत होईल. तसेच या डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून डॉक्टरांशी थेट संवाद साधता यावा, यासाठी राज्य सरकार फोन अथवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगही सुरु करण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरुन आपण सगळे कोरोनावर मात करु. तसेच कोणीही लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात घराबाहेर पडू नये. स्वत:बरोबर दुसऱ्यांची काळीज घ्या, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात येत आहे.


यावर अधिक वाचा :

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू
अमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु
अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या दोन्ही आरोपींना करोनाची लागण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन
महाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार
ऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...

एअर इंडियाचं विमान केरळच्या कोझिकोड विमानतळावर घसरलं, ...

एअर इंडियाचं विमान केरळच्या कोझिकोड विमानतळावर घसरलं, विमानात १९१ प्रवासी
केरळच्या कोझिकोड विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाचं विमान घसरल्याची धक्कादायक घटना घडली ...

चंद्रकांत पाटील विरोधकांना जीवनातून उठवतात

चंद्रकांत पाटील विरोधकांना जीवनातून उठवतात
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant Patil) यांचे दोन चेहरे आहेत. त्यांचा ...

मद्रास हायकोर्टाने बाबा रामदेव यांना फटकारले, पतंजली ...

मद्रास हायकोर्टाने बाबा रामदेव यांना फटकारले, पतंजली आयुर्वेदला तब्बल दहा लाखांचा दंड ठोठावला
बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने प्रतिकारक क्षमता वाढवत असल्याचा दावा करत कोरोनील हे ...

अमेरिकेत नव्या आजाराचा फैलाव, लाल आणि पिवळ्या कांद्यापासून ...

अमेरिकेत नव्या आजाराचा फैलाव, लाल आणि पिवळ्या कांद्यापासून पसरतोय रोग
कोरोनानंतर अमेरिकेच्या बर्‍याच राज्यात नवीन आजार फैलावत आहे. लाल आणि पिवळ्या कांद्यामुळे ...

गूगलचा चीनला दणका, चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स ...

गूगलचा चीनला दणका, चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केली
गूगलने चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केली आहेत. त्यामुळे चीनला याचा मोठा ...