आरोग्यम धन संपदा

Last Modified गुरूवार, 7 मे 2020 (10:03 IST)
गेली 40 ते 45 दिवस कोरोनाशी जग लढतय. भारत कोरोनाशी लढ्यात नक्कीच विजयी होणार आहे आज कोरोना बरा होण्याचा टक्काही 27.41 %झालाय. कोरोनाशी लढत असताना प्रतिकार शक्ति वाढली पाहीजे. शाकाहारी लोकांना कोरोना होत नाही असही म्हटल. किंबवना त्यांना कुठला भयंकर आजाराच प्रमाण मांसहारी व्यक्तिच्या तुलनेत कमीच असत.

चांगल्या आरोग्यासाठी आनंदी राहणे आवश्यक आहे. त्यामुळेच मोदी सरकारने सारखी मनोरंजक अस धर्म शिकवणारी मालिका रामायण सुरु केली. व्यायामाने शरीर अन मन सुदृढ राहते. सकाळी लवकर उठून व्यायाम केल्याने मन अस आरोग्यह चांगल राहते. लवकर उठून मन इश्वर चिंतन केल्याने शांती लाभते. पावसाळ्यात व हिवाळ्यात दूपारी दिवसा झोपल्याने मधूमेहाच प्रमाण वाढतं. 8 तास झोपही मनुष्यास आवश्यक आहे. सुर्यास अर्घ्य द्या सकाळच्या कोवळ्या उन्हात 15 ते 20 मिनीट थांबा व्यायाम करा त्याने व्हिट्यामिन डी मिळत.
Water nutrient

सकाळी गरम पाणी प्या. सध्या कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये भरपूर पुस्तक वाचा. संतुलित आहार घ्या आपल्या आहारात ए,बी सी,डी,ई या डीवनसत्तांचा समावेश असावा. दूध प्या. हिरव्या पालेभाज्या फळे यांचा समावेश असावा.ताजे अन्न खा. जस अन्न खाल तशी मन होतं.हत्ती रेडा, बैल हे कधीच मांसहार करत नाही पण त्यांच्यात प्रचंड ताकद असते. व्यसनेच्या आहारी जाऊ नका. रोग प्रतिकार शक्ति वाढव कोरोना सारखा आजार पासून तुम्ही बरेच लांब राहाल.
- प्रदिप सोनवणे


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

'पावरी' हो रही है : पाकिस्तानी गर्लने भारताचे मानले आभार

'पावरी' हो रही है : पाकिस्तानी गर्लने भारताचे मानले आभार
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नाते कसेही असले तरी पाकिस्तानाच्या अनेक कलाकरांनी बॉलीवुड ...

मनसुख हिरेन कोण होते, कसा झाला त्यांचा मृत्यू?

मनसुख हिरेन कोण होते, कसा झाला त्यांचा मृत्यू?
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळत आहे.

कोण आहे गॅंगस्टर रवी पुजारी, तो अफ्रिकेत कोठे लपला होता?

कोण आहे गॅंगस्टर रवी पुजारी, तो अफ्रिकेत कोठे लपला होता?
गेली 25 वर्षं तो मुंबई पोलिसांच्या 'मोस्ट वॉन्टेड' लिस्टमध्ये होता. त्याला पकडण्याचे अनेक ...

चीननं खरंच 10 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं?

चीननं खरंच 10 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं?
चीनने 10 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढल्याचा दावा चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी ...

पश्चिम बंगाल निवडणूकः मोदी, ममता की ओवेसी? मुस्लीम मतदार ...

पश्चिम बंगाल निवडणूकः मोदी, ममता की ओवेसी? मुस्लीम मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकणार?
पश्चिम बंगालचे राजकारण मुस्लीम मतदारांना दुखावून करता येणार नाही.