यापुढे ऑक्सिजन पुरवठ्यासाठी एफडीएचा विशेष नियंत्रण कक्ष

Oxygen cylinder
Last Modified मंगळवार, 15 सप्टेंबर 2020 (09:35 IST)
कोविड-१९ चा प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाययोजनांसाठी अन्न व औषध पुरवठा विभागाने विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. राज्यात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी हा कक्ष महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. राज्यात कोणत्याही जिल्ह्यात ऑक्सिजनची आवश्यकता असल्यास त्या जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकीत्सक हे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत आपली मागणी नोंदवितात. जवळच्या पुरवठादाराकडून ऑक्सिजन तातडीने त्या जिल्ह्याला
उपलब्ध करुन दिले जाते. या कंट्रोल रुम मध्ये अन्न व औषध प्रशासन विभागासह आरोग्य विभाग आणि उद्योग विभागाचे संबधित अधिकारी समन्वय साधत असतात. यासाठी टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ तसेच ०२२-२६५९२३६४ हा दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित आहे.

राज्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध असून प्रत्येक जिल्ह्याने आपल्या आवश्यकतेनुसार आगाऊ मागणी नोंदविल्यास त्यादृष्टीने नियोजन करुन ऑक्सीजन पुरवठा करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले.

राज्यातील ११ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता पडते आहे. याचं प्रमाण सुमारे ५०० मेट्रिक टन एवढे आहे तर सध्या
एक हजार पेक्षा जास्त ऑक्सिजनचे उत्पादन होत आहे.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

काय या दक्षिण भारतीय अभिनेत्रीशी लग्न करणार आहे जसप्रीत ...

काय या दक्षिण भारतीय अभिनेत्रीशी लग्न करणार आहे जसप्रीत बुमराह?
टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या आठवड्यात लग्न करू शकतो. ...

मुंबईत कराची बेकरीची शॉप बंद, मनसेने दिला होता इशारा

मुंबईत कराची बेकरीची शॉप बंद, मनसेने दिला होता इशारा
मुंबईतील वांद्रा येथील कराची बेकरी बंद केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पाकिस्तानी ...

AIBA चॅम्पियन्स अँड व्हेटेरन्स समितीच्या अध्यक्ष म्हणून ...

AIBA चॅम्पियन्स अँड व्हेटेरन्स समितीच्या अध्यक्ष म्हणून एमसी मेरीकॉम यांची नियुक्ती करण्यात आली
सहा वेळा विश्वविजेते एम.सी. मेरीकॉम यांची आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशन (AIBA) ...

जळगावमधील महिला शोषण प्रकरणात गृहमंत्र्यांची पोलिसांना ...

जळगावमधील महिला शोषण प्रकरणात गृहमंत्र्यांची पोलिसांना क्लीन चीट
जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात ...

कोरोनाचा कहर अजून बाकी आहे! जर्मनीमध्ये लॉकडाउन 28 ...

कोरोनाचा कहर अजून बाकी आहे! जर्मनीमध्ये लॉकडाउन 28 मार्चपर्यंत वाढविण्यात आला
मागील आठवड्यात देशात प्राथमिक स्तरापर्यंतच्या शाळा विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आल्या. ...