धनत्रयोदशी मुहूर्त 2019
धनत्रयोदशी 2019
मुहूर्त आणि धन्वंतरी पौराणिक मंत्र
धन्वंतरी देवाचा पौराणिक मंत्र
ॐ नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतराये:
अमृतकलश हस्ताय सर्व भयविनाशाय सर्व रोगनिवारणाय
त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णुस्वरूप
श्री धन्वंतरि स्वरूप श्री श्री श्री औषधचक्र नारायणाय नमः॥
धनत्रयोदशी 2019 पूजन मुहूर्त
19:10:19 ते 20:15:35 तक
अवधी :1 तास 5 मिनिट
प्रदोष काळ :17:42:20 ते 20:15:35 पर्यंत
वृषभ काळ :18:51:57 ते 20:47:47 पर्यंत
खरेदीसाठी मुहूर्त
दुपारी 16:30:00 ते रात्रीपर्यंत
सकाळी 10:40:00 ते 12:05:00 पर्यंत राहु काळ दरम्यान खरेदी करु नये.