testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

Lunar Eclipse 2019: आज रात्री बघा चंद्रग्रहणाचा नजारा, पुढील 2021मध्ये दिसेल

Last Modified मंगळवार, 16 जुलै 2019 (10:45 IST)
आज मंगळवारी वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आहे. संपूर्ण भारतातून हे पाहता येणार आहे. आज दिसणारे हे आहे. हे चंद्रगहण जवळपास तीन तासांचे आहे. मंगळवारी रात्री 1 वाजून 32 मिनिटांचे आहे. मंगळवारी रात्री 1 वाजून 32 मिनिटांनी चंद्रग्रहण सुरू होईल आणि पहाटे 4 वाजून 30 मिनिटांनी संपणार आहे. भारतासोबतच अफगाणिस्तान, युरोप, तुर्की, इराण, इराक, सौदी अरब, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि अंटार्टिका येथे दिसणार आहे. शास्त्रांनुसार चंद्रग्रहणाचं वेध नऊ तास आधी सुरू होतात. त्यानुसार चंद्रग्रहणाचे वेध सुरू होण्याची वेळ मंगळवारी 16 जुलसला 8 वाजून 40 मिनिटांनी असेल. हे चंद्रग्रहण बुधवारी 01:31 वाजे पासून सुरू होऊन 04:29 वाजेपर्यंत राहणार आहे. भारतात आता पुढचे चंद्रग्रहण 26 मे 2021 दिसणार आहे.

यंदा चंद्रग्रहण संपूर्ण देशात कुठून ही बघता येईल. रात्री असल्यामुळे याला बघणे सोपे जाईल, पण वादळ असल्यास हे बघणे शक्य होणार नाही. फक्त पौर्णिमेच्या दिवशीच चंद्रग्रहण असत.


पूर्णपणे सुरक्षित

चंद्रग्रहणाला नग्न डोळ्याने बघणे देखील पूर्णपणे सुरक्षित आहे. याला बघण्यासाठी दूरबीनची आवश्यकता नाही आहे. पण दूरबीनने याला अधिक चांगल्या पद्धतीने बघू शकतो.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, पुणे

national news
सुमारे १८९३ चा काळ... तेव्हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पुण्यातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे ...

गणेश चतुर्थी 2019 सर्वश्रेष्ठ शुभ मुहूर्त

national news
2 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. गणपतीचा जन्म मध्यकाळात झाला होता असे मानले आहेत ...

कृष्णाला का दाखवतात 56 व्यंजनाचा नैवेद्य

national news
श्री श्रीकृष्णाने इंद्राच्या प्रकोपाने ब्रजवासींना वाचवण्यासाठी गोवर्धन पर्वत सतत 7 दिवस ...

श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा विधी (मराठीत)

national news
पूजा करणार्‍या व्यक्तीने प्रत्येक क्रियेबरोबर मराठीत दिलेली माहिती वाचून त्याचे अनुकरण ...

जन्माष्टमी 2019: 10 रुपयाच्या विशेष नैवेद्य दाखवा, प्रसन्न ...

national news
कान्हाचा जन्मदिवस पूर्ण देशात धूमधडाक्याने साजरा केला जातो. यावेळी 23 आणि 24 ऑगस्ट दोन ...

पब्जीचा नाद खोटा, कोयत्याने केले वार

national news
पुण्यातल्या हडपसर येथे पब्जी गेम खेळण्याकरिता मोबाईल मागितला असता एकाने तो न दिल्याने ...

आधार कार्डमध्ये तुमही घरी बसल्या बसल्या ऑनलाईन मोबाइल नंबर ...

national news
आधार कार्ड आजच्या काळात एक जरूरी ओळख पत्र आहे, पण त्रास तेव्हा होतो जेव्हा आम्हाला अचानकच ...

बॉस अनेकदा रडवतो

national news
जर आपण नोकरीत असाल तरी ही बातमी आपल्यासाठी आहे. एका शोधात उघडकीस आले आहे की दहामधून आठ ...

डेबिट कार्ड बंद करू इच्छित आहे एसआयबी

national news
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने डेबिट कार्ड बंद करण्याचा लक्ष्य ठेवला आहे. योजनेला यश ...

मंदीचा जबर फटका महिंद्राने कामावरून कमी केले १५०० कर्मचारी

national news
जगभरात मंदीचे ढग दाटू लागलेले असताना त्याची सर्वाधिक झळ भारतीय ऑटोमोबाईल कंपन्यांना बसू ...