testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

Fengshuie Tips : फेंगशुई व डायनिंग रूम

dinning room
वेबदुनिया|
घरातील जितकी मोठी व आरामदायी असली पाहिजे तितकीच ती आकर्षकही असली पाहिजे. कारण जेवणाइतकेच त्या खोलीतील वातावरणही प्रसन्न असणे आवश्यक असते.
फेंगशुईच्या मते जेवणाची खोली फक्त जेवणाची जागा न राहता कुटुंबासोबत चर्चा करण्याचीही जागा असते. त्याचप्रमाणे घरगुती समस्यांवर तोडगाही येथेच काढला जातो. कौटुंबिक संबंधांवरही या खोलीचा बराच प्रभाव पडतो.

फेंगशुईच्या सिध्दांतानुसार नेहमी घरातील सर्व सदस्यांसोबत जेवण केल्याने संपूर्ण प्रेमाचा व आनंदाचा अनुभव घेते. तसेच विपरीत परिस्थितीशी लढण्याची शक्ती येते. डायनिंग रूम एकदम प्रवेशद्वाराजवळ नको. ती स्वयंपाकघराला लागून हवी. प्रवेशद्वारातून डायनिंग रूम दिसली तर आलेले पाहुणे जेवण झाल्याबरोबर निघून जातील. शिवाय बाहेरच्यांना डायनिंगरूमध्ये काय चालले तेही दिसेल.

डायनिंग रूमचा दरवाज
डायनिंग रूमच्या दरवाजाच्या स्थितीवरही घरात येणार्‍या व्यक्तीची मानसिकता कळते. दरवाजा उत्तर-पूर्वेला असेल तर पाहुण्यांना उत्साह वाटतो. दक्षिण भाग सोडला तर बाकी सर्व दिशा डायनिंग रूमसाठी चांगल्या असतात. दक्षिण भाग शक्ती व प्रेमाचे प्रतीक आहे. त्यामुळे जेवण करणार्‍याला अनेकदा समस्यांना सामोरे जावे लागते. शक्तीचा त्याच्यावर नको तो प्रभाव पडू शकतो. ही समस्या दूर करण्यासाठी त्याजागी वायू घंटी किंवा क्रिस्टल लावावे. म्हणजे हा प्रभाव कमी केला जाऊ शकतो. डायनिंग रूमचा दरवाजा भिंतीच्या बाजूने उघडत असेल तर जेवणार्‍याला जबरदस्ती बसविल्यासारखे वाटते. यामुळे जेवताना त्याला उगाचच तणावाखाली असल्याचे वाटेत. ही समस्या सोडविण्यासाठी दरवाजासमोरील भिंतीवर एक आरसा लावावा.

डायनिंग रूमचे छप्प
डायनिंग रूमचे छप्पर जास्तीत जास्त उंच असावे. त्यामुळे व्यक्तीची समृध्दी दिसून येते. छप्पर खाली असेल तर जेवणार्‍यांना आरामात जेवण करता येत नाही. घाईघाईत जेवण होऊन त्याचा आस्वाद घेता येत नाही. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी छप्परापर्यंत भरपूर प्रकाश जाऊद्या.


यावर अधिक वाचा :

देवपूजेत या धातूची भांडी वापरू नयेत!

national news
देवाची पूजा करताना अनेक प्रकारची भांडी वापरली जातात. आपण जी भांडी वापतरो ती कोणत्या ...

रस्त्यावर पडलेल्या लिंबू मिरचीवर पाय का ठेवू नये?

national news
लिंबू, टरबूज, पांढरे कोहळा आणि मिरचीचे तंत्र आणि टोटक्यांमध्ये खास करून उपयोग केला जातो. ...

स्वप्नात जर घुबड दिसला तर...

national news
स्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...

RIP नको श्रध्दांजली व्हा

national news
सध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी ...

दाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...

national news
हिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...
Widgets Magazine

यूआयडीएआयकडून ‘लाइव्ह फेस फोटो’योजना

national news
आधार कार्डची अंमलबजावणी करणारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) आता ...

केंद्र सरकारने व्हॉट्सअपसमोर ठेवल्या तीन अटी

national news
व्हॉट्सअॅपला केंद्र सरकारने व्हॉट्सअॅपला फेक मेसेज व्हायरल करणाऱ्यांना रोखण्यासाठी ...

Momo Challenge मुळे भारतात पहिला मृत्यू, विद्यार्थीने नस ...

national news
Momo WhatsApp Challenge गेम मुळे भारतात पहिला मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. राजस्थानच्या ...

मुलीने केली आत्महत्या, कुटुंबीयांनी केला मोमो चॅलेंजचा दावा

national news
भारतामध्ये मोमो चॅलेंज हा इंटरनेट गेम चा पहिला बळी गेल्याची शक्यता आहे. राजस्थानमधील ...

यंदा ‘ओणम’चे सेलिब्रेशन नाही

national news
केरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर आता अनेकांनीच मदतीचे हात पुढे करण्यास सुरुवात केली ...