testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

क्रिकेटमध्ये भारतासमोर ठेंगणे, असे 5 देश फुटबॉलमध्ये भारतापुढे

भारतात
सर्वाधिक बघितला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट. भारतीय लोकांच्या क्रिकेटप्रेमामुळे इतर खेळ मागे पडले. हे सिद्ध होतं जेव्हा भारतासमोर क्रिकेटमध्ये अंडरडॉग समजले जाणारे देश फिफा रॅकिंगमध्ये आमच्याहून खूप पुढे आहेत. भारताची फिफा रॅकिंग 105 आहे. बघू इतर देशांची स्थिती काय आहे:
नेदरलँड्स (फिफा रॅकिंग 20)
क्रिकेट विश्वचषक 2003 च्या पहिल्या सामन्यात नेदरलँड्स कमजोर फलंदाजीमुळे भारताशी पराभूत झाला होता परंतू फुटबॉलमध्ये नेदरलँड्स आमच्याहून अनेक मैल पुढे आहे.

आयरलँड ( फिफा रॅकिंग 26)
आयरलँडला क्रिकेटमध्ये भारतासमोर पराभूत व्हावे लागले आहे. अलीकडेच आयरलँडला टेस्ट परवानगी मिळाली आहे परंतू हातातून सुटलेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात त्याने पाकिस्तानचा जमून समाना केला. परंतू फिफा मध्ये आयरलँडची रॅकिंग 26 आहे, आणि भारतीय टीम फुटबॉलमध्ये बहुतेकच या देशाचा सामना करू शकते.
संयुक्त अरब अमीरात (फिफा रॅकिंग 72)
जेव्हा माहीची टीम क्रिकेट विश्वचषकात 2015 मध्ये संयुक्त अरब अमीरात विरुद्ध मैदानात उतरली तर खेळ सुरु होण्यापूर्वीच भारत सामना जिंकेल हे गृहीत धरले गेले होते. अशियाकप मध्ये देखील भारताने यूएईला अनेकदा पराभूत केले आहे. परंतू फिफा रॅकिंगप्रमाणे यूएई भारताहून कितीतरी पट योग्य आहे.

कॅनडा (फिफा रॅकिंग 96)
वनडे क्रिकेट सामन्यात सर्वात किमान स्कोअर (36) वर आऊट होणारी कॅनडाची फुटबॉल टीम अपेक्षाकृत चांगली आहे. कॅनडा आणि भारत यांच्यात सामना खेळला गेला नसला तरी कॅनडा क्रिकेटमध्ये भारतापेक्षा कमजोर आहे आणि फुटबॉलमध्ये उत्तम.
केनिया (फिफा रॅकिंग 102)
भारतीय टीमला केवळ दोनदा पराभूत करण्यात यशस्वी केनियाची टीम फुटबॉलमध्ये जराच वरचढ आहे. तसेच अलीकडेच भारतीय फुटबॉल टीमने केनियाला इंटरकोंटिलेंटन कप यात 3-0 ने पराभूत केले परंतू रॅकिंगमध्ये केनिया भारतापेक्षा पुढे आहे.


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

#LetAvniLive जंगल तिचे जागा तिचे घर तिचे तिला मारू नका

national news
नरभक्षक आहे असे ठरवून ठार मारण्याच्या आदेश देण्यात आलेल्या यवतमाळच्या टी -१ वाघिणीला ...

छत्रपतींच्या पुतळ्याचे काम २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार

national news
होय मोठी बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील अरबी समुद्रात ...

दुष्काळ आहे हे मान्य करता मग जाहीर करा - सचिन अहिर

national news
मुख्यमंत्री स्वतः जाहीरपणे म्हणतात की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, पण तरीही ...

टीव्हीपेक्षा जास्त वेळ मोबाइलवर घालवतात भारतीय लोक

national news
नुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधानुसार भारतीय लोक टीव्हीपेक्षाही जास्त वेळ मोबाइलमध्ये ...

पोस्टातून मिळणार आता एलईडी बल्ब, ट्यूब

national news
कमी वीज वापरणारी ही उपकरणे सुरुवातीला विविध राज्यांतील काही ठरावीक पोस्ट ऑङ्खिसध्ये ...