Widgets Magazine
Widgets Magazine

Movie Review: 'डियर जिंदगी'

शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 (15:57 IST)

धर्मा प्रॉडक्शन आणि रेड चिलीजच्या बॅनरमध्ये आणि गौरी शिंदे यांच्या डायरेक्शनमध्ये बनलेले चित्रपट 'डियर जिंदगी' सिनेमाघरांमध्ये  रिलीज झाले आहे. जाणून घेऊ कसे आहे हे चित्रपट ...
 
कथा ...
चित्रपटाची कथा कायरा (आलिया भट्ट)ची आहे आणि तिने सिनेमेटोग्राफीचा कोर्स केला आहे व लहान लहान जाहिरातींना डायरेक्ट करत असते. कायराची इच्छा असते की तिने लवकरच एक डायरेक्टरम्हणून चित्रपट केले पाहिजे, पण कथेत थोडे ट्विस्ट येतो. काही प्रश्नांच्या उत्तरांसाठी ती दिवसभर लढत असते. कथेत ती वेळेवेळे वर काही लोक जसे प्रोड्यूसर रघुवेन्द्र (कुनाल कपूर), होटेलियर सिड (अंगद बेदी) आणि सिंगर रूमी (अली जफर) येतात ज्यांच्यासोबत कायरा थोडा वेळ घालवते. पण अचानक एक दिवस तिची भेट थेरेपिस्ट जग (शाहरुख खान)शी होते, आणि त्याच्या गोष्टी कायराला फार पसंत पडतात. डॉक्टर जग कायराच्या शोधात तिची मदत करेल का? जीवनाशी निगडित ज्या प्रश्नांचे उत्तर ती शोधत आहे ते तिला मिळतील का? याची माहितीतर तुम्हाला थिएटरमध्ये गेल्यावरच कळेल.  
 
डायरेक्शन...
गौरी शिंदे यांनी एकदा परत कमालीचे डायरेक्शन केले आहे. 'इंग्लिश-विंग्लिश' नंतर हे गौरी शिंदे यांचे डायरेक्टरम्हणून दुसरे चित्रपट आहे. चित्रपटाची कमजोरी याची समयावधी आहे. 149 मिनिट अर्थात 2.29 तासाच्या या चित्रपटात एडिटिंगची आवश्यकता होती. लांब स्क्रीनप्लेमुळे तुमचा इंटरेस्ट एका वेळेनंतर जाऊ लागतो आणि डोक्यात एकच विचार येतो की चित्रपट केव्हा समाप्त होईल. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफीसोबत बॅकड्रॉप कमालीचा आहे.  
 
स्टारकास्टची परफॉर्मेंस...
आलिया भट्टची परफ़ॉर्मेंस बघून म्हणू शकतो की ती या पीढीची सर्वोत्तम अभिनेत्री आहे, जिच्याजवळ एक्सप्रेशंसची काही कमी नाही आहे. आलिया तुम्हाला हसवते तर कधी तुमच्या डोळ्यात अश्रु देखील आणते. तसेच चित्रपटात अंगद बेदी, कुनाल कपूर आणि अली जफ़रचे काम देखील उत्तम आहे. शाहरुख खान जेव्हा केव्हा स्क्रीनवर येतो एक वेगळीच ऊर्जा थिएटरमध्ये दिसून पडते. आलियाच्या मित्रांच्या रूपात इरा दुबे आणि बाकी एक्टर्सने देखील उत्तम काम केले आहे.  
 
चित्रपटाचे म्युझिक ...
चित्रपटाचे म्युझिक एकदा परत अमित त्रिवेदीने उत्कृष्ट दिले आहे, चित्रपटाचे टायटल ट्रक आणि बाकी गाणे चित्रपटाला शोभेसे आहेत. बॅकग्राऊंड स्कोर देखील चांगला आहे.  
 
बघायचे की नाही ...
आलिया भट्टची कलाकारी अदायगी आणि शाहरुख खानची प्रेजेंस आवडत असेल तर नक्की बघा.  
 
रेटिंग : 3/5 Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

सलमान- विवेक एकाच चित्रपटात

सर्वांनाच सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यातील वाद माहिती असून बॉलीवूडमधील वाद जास्त ...

news

प्रियंकाची ताकद तिच्या 'भुवया'

अभिनेत्री प्रियंका चोप्राने तिच्या यशाचे गुपित उघड केले आहे. 'डॅडिज लिटिल र्गल' म्हणवल्या ...

news

सनी लिओन पुन्हा दिसणार बिग बॉसच्या घरात!

पॉर्नविश्वातून बॉलिवूडकडे वळलेल्या सनी लिओनी बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून भारतीय ...

news

बाहुबली 2चा सीन झाला लीक.... व्हिडिओ एडिटरला अटक (व्हिडिओ)

बाहुबलीचा दुसरा भाग 'बाहुबली: द कनक्लूज़न' नावाने तयार करण्यात येत आहे. चित्रपटाची शूटिंग ...

Widgets Magazine