गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. फ्रेंडशिप डे
Written By
Last Updated : शनिवार, 1 ऑगस्ट 2015 (16:16 IST)

मित्रांशी थोडी मस्ती अशी ही...

* मित्राबरोबर हॉटेलात जाऊन खूप ऑर्डर करा आणि बिल येण्याच्या आत तिथून पळ काढा
 
मित्राच्या एखाद्या चांगल्या मैत्रिणीला वहिनी म्हणून हाक मारा

 

* डेटवर गेलेल्या मित्राला वारंवार फोन नाही लावला तर मैत्रीसाठी तुम्ही केली तरी काय?

मित्र प्रेयसीशी मोबाइलवर गुलूगुलू बोलत असेल तर तिच्या दुसर्‍या मैत्रिणीचं नाव जोरा-जोराने बडबडायला विसरू नका


* मित्राने घरून आणलेला डबा चोरताना मनाला लाऊन घेऊ नका, तो तुमच्यासाठीचं आहे
 
शपथ घालून मित्राला दारू पाजा, पण हो त्याचा घरी फोन लावून काकूंना नक्की कळवा

 

* पार्टीला मित्र जो शर्ट घालणार असेल तो तुम्ही आधीच घालून मोकले व्हा
 
मित्राच्या गर्लफ्रेंडला बाइकवर फिरवण्याचा मजा वेगळाच आहे


* लहान-सहान गोष्टींवरून मग कधी करायची पार्टी? हा जप सतत चालू द्या
 
लग्न झालेल्या मित्राच्या बायकोला त्याचा आधीच्या से‍टिंग्सबद्दल अर्थात खास मैत्रिणींबद्दल सांगायला विसरू नका


* परिक्षाच्या वेळी मित्राची पुस्तक हिरावून घ्या नाही तर तुम्ही पास कसे होणार
 
हॉटेलात दोस्तीचा वास्ता देऊन मित्राला हात धुण्यासाठी येणार्‍या बॉउलचं लिंबू पाणी प्यायला लावा