मूर्ती चिकणमाती किंवा शाडूची असावी. कारण प्लॅस्टिक, प्लास्टर ऑफ पेरिस किंवा इतर कशाने तयार मूर्ती शास्त्राला मान्य नाहीत.