testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

गुढीपाडवा: महत्त्वाच्या गोष्टी

gudi padwa
* यादिवशी नवीन वस्त्र धारण करुन गुढी उभारावी.
*
कडुलिंबाची पाने खाऊन दिवसाची सुरुवात करावी. तसेच काळी मिरी, मीठ, हिंग, जिरे, ओवा आणि कडुलिंबाची पाने घालून प्रसाद तयार करावा.
*
यादिवशी षोडशोपचार पूजन केल्यावर ब्राह्मणांना सात्विक पदार्थांने भोजन करावावे.
*
यादिवशी पंचाग श्रवण करावे.
*
सामर्थ्यानुसार पंचाग दान करावे.
*
प्याऊची स्थापना करावी.
*
या दिवशी व्रत केल्याने वैधव्य दोष नाहीसा होतो.


यावर अधिक वाचा :

पितृदोष शांतीसाठी सोपे उपाय

national news
कुंडलीत पितृ दोष असल्यास त्या व्यक्तीने घरातील दक्षिण दिशाच्या भिंतीवर आपल्या स्वर्गीय ...

पितृ पक्ष: श्राद्ध करण्याचे 12 नियम

national news
1. श्राद्ध कर्म करताना गायीचं दूध, तूप किंवा दही वापरावे. 2. श्राद्धात चांदीचे भांडी ...

शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा....

national news
शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा | शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते | दिव्या ...

म्हणून केले जाते गणेश प्रतिमेचे विसर्जन

national news
देवांमध्ये गणपतीला अग्र पूज्य मानले जाते. गणपतीला बुद्धीचे देवता मानले गेले आहे. प्रत्येक ...

गणेश विसर्जनाचे मुहूर्त 2018

national news
गणपती आगमनानंतर लगेच विषय येतो गणपती विजर्सनाचा. या वर्षी अनंत चतुर्दशी 23 सप्टेंबर रोजी ...

राशिभविष्य