संबंधित माहिती
- साप्ताहिक राशीफल 18 ते 24 जुलै 2021
- Numerology Predictions : या तारखांना जन्मलेले लोक मेहनती आणि गर्विष्ठ असतात, राहू प्रभावशाली राहतो
- जगन्नाथ रथयात्रा 12 जुलै रोजी, जाणून घ्या आपलं राशी शुभ मंत्र
- साप्ताहिक राशीफल 11 ते 17 जुलै 2021
- बुध ग्रहानंतर आता हे तिन्ही ग्रह करणार आहे राशी परिवर्तन, या राशीच्या लोकांना फायदा होईल
गुरु पौर्णिमा 2021: 23 जुलै रोजी आपल्या लग्नानुसार गुरुची उपासना करा, तुमची मनोकामना पूर्ण होईल
गुरु हा भगवंताचा पहिला उपासक मानला जातो. गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही. गुरूंचा आशीर्वाद मिळविण्यासाठी आपल्या जन्माच्या लग्नानुसार उपासना करायला पाहिजे. 12 लग्नाचे 12 मंत्र वाचा-
मेष लग्न- ॐ वरिष्ठाय नम:।
वृषभ लग्न ॐ गुणाकराय नम:।
मिथुन लग्न- ॐ अव्ययाय नम:।
कर्क लग्न- ॐ जेत्रे नम:।
सिंह लग्न-- ॐ अभिष्टाय नम :।
कन्या लग्न- ॐ धनुर्धराय नम:।
तुला लग्न- ॐ गिरीशाय नम:।
वृश्चिक लग्न- ॐ अन्नताय नम:।
धनू लग्न- ॐ श्रीमते नम:।
मकर लग्न- ॐ वाशिने नम:।
कुंभ लग्न- ॐ गोचराय नम:।
मीन लग्न- ॐ गीष्पतये नम:।
