testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

120 वर्षानंतर महासंयोगमध्ये जन्म घेतील पवनपुत्र, या शुभ मुहूर्तावर करा पूजा

Last Modified सोमवार, 10 एप्रिल 2017 (16:45 IST)
या वर्षी हनुमान जयंतीमध्ये फारच विशेष योग आहे. चैत्र शुक्ल पक्ष पौर्णिमाच्या दिवशी हनुमानाचा जन्म झाला होता. आणि 4 वर्षानंतर या वर्षी हनुमान जयंती चंदग्रहणापासून मुक्त राहणार आहे. यंदा हनुमान जयंती 11 एप्रिल, मंगळवारी येत आहे.

ज्योतिषाचार्य प्रमाणे हनुमान जयंतीत राज योगासोबत शुक्र मीन राशीत उच्चाचे झाले आहे ज्याची सूर्य राशीसोबत युती होईल. द्वितीय स्थानात मेष राशीच्या मंगळ शुभ फलदायी ठरेल. विशेष योग असल्यामुळे हनुमान जयंती भक्तांसाठी विशेष फलदायी राहणार आहे. असा संयोग पूर्ण 120 वर्षांनंतर येत आहे. हा योग सर्वांसाठी शुभ साबीत होऊ शकतो.

ज्योतिषीप्रमाणे यंदा हनुमान जयंतीवर त्रेता युग सारखा संयोग बनत आहे. या दिवशी मंगळवार आणि पौर्णिमा व चित्रा नक्षत्र आहे. शास्त्रानुसार हनुमानाच्या जन्माच्या वेळेस हाच संयोग होता असे मानले जाते. त्याच सोबत या दिवशी गजकेसरी आणि
अमृत योग लागत आहे. ज्यांच्या पत्रिकेत साडेसाती आहे. त्यांच्यासाठी या दिवशी पूजा करणे शुभ ठरेल.

आता 4 वर्षांनंतर बनेल असा संयोग
ज्योतिषीनुसार ज्या जातकांना शनीची साडेसाती सुरू आहे त्यांनी ह्याचे निवारण याच दिवशी करावे, कारण असा संयोग 4 वर्षांनंतर येईल.

शुभ मुहूर्त
पौर्णिमा तिथी सुरू - 10 एप्रिल रोजी 10 वाजून 22 मिनिटांपासून सुरू
पौर्णिमा तिथी समाप्त - 11 एप्रिल सकाळी 11 वाजून 37 मिनटांवर समाप्त


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

हे कायमचे लक्षात ठेऊया

national news
केवळ दिशांची भिती दाखवून लूट आहे. खरे तर पृथ्वी ही स्वत: क्षणा क्षणाला दिशा बदलत असते. ...

पौर्णिमाचे उपाय

national news
पौर्णिमाच्या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण आकारात असतो. शास्त्रानुसार या दिवशी चंद्राचा विशेष ...

सोमवारी खग्रास चंद्र ग्रहण : या राश्यांवर पडेल प्रभाव

national news
पौष शुक्ल पक्ष पौर्णिमा 21 जानेवारी 2019 दिवस सोमवारी खग्रास चंद्र ग्रहण सकाळी 11.30 ...

चंद्र ग्रहण: हे पदार्थ दान करा

national news
* आपण संपत्ती संबंधी विवादात अडकलेले असाल तर ग्रहणानंतर तिळाने तयार मिष्टान्न दान ...

चंद्र ग्रहणात चुकून करू नये हे 5 काम

national news
काय करू नये- ग्रहणात डोक्यावर तेल लावणे, भोजन तयार करणे किंवा सेवन करणे वर्जित असतं. या ...

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...